महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण दहा आमदार कोणते? जाणून घ्या!!
मित्रांनो गेल्या महिन्यातच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, त्यामध्ये महायुती सरकारने महाविजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे. महाराष्ट्रामध्ये आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्षे असायला हवे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. परंतु यंदा महाराष्ट्रातील 288 आमदारांना पैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहचले आहेत. अशातच आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार […]
Continue Reading