इस्रो अंतराळात एक असा मिशन लॉन्च करणार आहे, जे अंतराळात कृत्रिम सूर्यग्रहण निर्माण करणार आहे. ही भारतीय यंत्रणा संस्थेची मोहीम नाही, हे आहे युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोबा 3 मिशन. श्रीहरीकोटामध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यामध्ये एक नाही तर दोन उपग्रह आहेत. हे एकाच वेळी लॉन्च होतील आणि हे जुळे उपग्रह एकत्र स्थितीत फिरतील, तर ही आहे या गुंतागुंतीच्या प्रोबा 3 मिशनची गोष्ट, चला तर मग जाणून घेऊ..
तर प्रोबा म्हणजे प्रोजेक्ट फ्रॉर ऑनबोर्ड आक्टोनॉमी होय.तसेच लॅटिन भाषेत याचा अर्थ लेस ट्रॅय असा होतो. या आधीची प्रोबा 1 आणि 2 ही मिशन देखील इस्रोने लॉन्च केली होती. या प्रयोगात स्पॅनिश, इटली आणि जर्मन शास्त्रज्ञांनी काम केले आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान साधारण साडेपाच हजार डिग्री सेल्सिअस, पण सगळ्यात मोठा गूढ म्हणजे सूर्याचा अवतार म्हणजे वातावरणातला सर्वात बाहेरचा थर तो पृष्ठभागपेक्षा प्रचंड गरम आहे. इथलं तापमान 20 लाख डिग्री सेल्सिअस आहे.
याबद्दल प्रचंड मोठा गुढ आहे. कारण यापासून येणाऱ्या सोलर विन्सचा परिणाम आपल्या उपग्रहांवरती आणि पृथ्वीवरती होत असतो. पण हे दिसायला अगदी पुसट असतो. सूर्याकडून येणारा भगभगीत प्रकाश झाकला गेला तरच हा पृथ्वीवरून दिसतो. खग्रास सूर्यग्रहण अनेक वर्षात एकदाच होतं आणि काहीच मिनिटं ही स्थिती असते, म्हणूनच प्रोबा 3 मिशनद्वारे अशीच खग्रास सूर्यग्रहण स्थिती निर्माण करून त्याच्या या स्थितीचा अभ्यास केला जाणारा आहे. वर्षभरात न पन्नास वेळा असा केला जाईल आणि प्रत्येक वेळी त्याचा काळ सहा तासांचा असेल.
यामुळे सूर्य असा भाग संशोधकांना पाहता येईल आणि अभ्यासता येईल, जो संशोधकांना सहजासहजी दिसत नाही आणि म्हणून त्याबद्दल अनेक गोष्टी माहिती नाही. इतर अवकाश मोहिमापेक्षा या मोहिमेचे वेगळेपण म्हणजे यात एक नाही तर दोन उपग्रह आहे. हे जगातलं पहिलं प्रिसिजन फॉर्मेशन मिशन आहे. या मोहिमेसाठी नवीन तंत्रज्ञान नवीन अल्गोरिदम, उपग्रह वरती असलेल्या नवीन सॉफ्टवेअर आणि सेन्सर विकसित करण्यात आले आहेत. यामुळे हे दोन्ही सॅटेलाइट इंफॉर्मेशनमध्ये म्हणजे एकमेकांसोबत ठराविक अवकाशात प्रवास करतील.
फॉर्मेशन ऑफ लाईन म्हणजे ज्यावेळी इयर शो होतो त्यावेळी अभिमान काही विशिष्ट रचनांमध्ये फ्लाय पास करतात किंवा मग एखाद्या पक्षांचा थवा उडताना जसा V आकार तयार करून उडतो, असं करताना फॉर्मेशनमधले विमानांचा किंवा आताच्या या अवकाश मोहिमेमध्ये दोन उपग्रहांचा एकमेकांशी को-ऑर्डिनेशन म्हणजे समन्वय अतिशय महत्त्वाचा असेल.
अगदी मिलिमीटरचा फरक देखील पडून चालणार नाही, म्हणजे एक उपग्रह जरी हलला तरी त्याचा फॉर्मेशन कायम राहावं म्हणून दुसऱ्या उपग्रहाला देखील अगदी त्याच प्रकारे हा हालाव लागेल म्हणून हे लिंक टिकून राहील. सूर्याच्या या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी या ग्राफ वापरला जातो. स्पेशल टेलिस्कोप मध्ये एक अभ्यास द्वारे सूर्याचा प्रकाश पृष्ठभाग झाकला जातो, म्हणजे ग्राफ कृत्रिमरीत्या सूर्यग्रहण स्थिती निर्माण करतो.
या जुळ्या देखील एका वरती आहे कॉनाग्राफ तर दुसऱ्या वरती ऑपरेटर म्हणजे उजेड रोखणार नाही एक उपग्रह. एक सूर्यचे किरण झाकेल कृत्रिम ग्रह स्थिती निर्माण करेल तर दुसरा उपग्रह सूर्याचा निरीक्षण करेल. हे दोन्ही उपग्रह इतक्या अचूकपणे एकत्र फिरतील की, दीडशे मीटर लांबमध्ये सुद्धा अजून समन्वय साधून योग्य निरीक्षण करतील. तसेच 240 किलो वजनाचे हे यान कोरोनाग्राफच्या मागे राहील. उदाहरणार्थ, ग्रहणात चंद्र सूर्यासमोर राहतो आणि पृथ्वी त्याच्या मागे राहते. त्यात बसवलेले DARA म्हणज…
PROBA-3 हा जगातील पहिला प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग सॅटेलाइट आहे. यामध्ये पहिले कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि दुसरे ऑक्युल्टर स्पेसक्राफ्ट. या दोघांचे वजन 550 किलो असते. प्रक्षेपणानंतर दोन्ही उपग्रह वेगळे झाले आणि हे नंतर सौर कोरोनग्राफ तयार करण्यासाठी एकत्र केले केले. त्यात सूर्याच्या कोरोनाचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. तसेच विशेष बाब म्हणजे प्रोबा सीरीजचे पहिले मिशन 2001 मध्ये ISRO ने लॉन्च केले होते.
गेल्या महिन्यामध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी प्रोबा-3 चे प्रक्षेपण पुढे ढकलल्यानंतर ISRO ने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 वाजता प्रक्षेपित करण्यात आले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण पॅड 1 वरून PSLV-XL रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. अवघ्या 26 मिनिटांच्या उड्डाणानंतर इस्रोचे रॉकेट उपग्रह अवकाशात गेल्याचे सांगितले जाते.