मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली, यामध्ये 220 जागा मिळवत महायुती सरकारने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडी फक्त पन्नास जागा मिळवता आलेले आहेत. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवारनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून विजय मिळवला आहे. आजपर्यंत अजित पवारही महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे ओळखले जायचे. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचाही रेकॉर्ड मोडला आहे, अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला आमदार कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
◆ दादा भुसे : महाराष्ट्रात अधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादीत दादा भुसे यांचा दहावा क्रमांक लागतो. जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून आले आहेत. जे 1 लाख 2 हजार 440 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ अजित पवार : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादी अजित पवार यांचा नव्वा क्रमांक लागतो. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 1 लाख 81 हजार 132 इतकी मतदान झाले आहे,.त्यापैकी तब्बल 1 लाख 899 मताने ते विजयी झाले आहेत.
◆ शंकर जगताप : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादी शंकर जगताप यांचा आठवा क्रमांक लागतो. जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 2 लाख 35 हजार 323 इतकी मदत झाली आहे, त्यापैकी तब्बल 1 लाख 3 हजार 865 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ सुनील शेळके : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार यांचा या यादीत सुनील शेळके यांचा सातवा क्रमांक लागतो. जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 2 लाख 91 हजार 255 इतके मतदान झाले आहे, त्यापैकी तब्बल 1 लाख 8 हजार 565 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ प्रताप सरनाईक : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादी प्रताप सरनाईक यांचा सहावा क्रमांक लागतो. जे शिंदे गट शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. तिकिटावर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 1 लाख 84 हजार 178 इतकी मतदान झाले आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 8128 विजयी झाले आहेत.
◆ चंद्रकांत पाटील : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादीत चंद्रकांत पाटील यांचा पाचवा क्रमांक लागतो. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. यांना 1 लाख 59 हजार 234 इतके मतदान झाले आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 12 हजार 41 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ एकनाथ शिंदे : महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झालेल्या आमदारांची यादी एकनाथ शिंदे यांचा चौथा क्रमांक लागतो. शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना 1 लाख 59 हजार 160 मतदान झाले आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 20 हजार 717 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ दिलीप बोरसे : महाराष्ट्रात सर्वाधिक मतानें निवडून आलेल्या आमदारांची यादी दिलीप बोरसे यांचा तिसरा क्रमांक लागतो. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यांना एकूण 1 लाख 59 हजार 681 मतदान झाले आहे, त्यापैकी तब्बल एक लाख 29 हजार 297 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ धनंजय मुंडे : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदारांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा दुसरा क्रमांक लागतो. जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर परळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 1 लाख 94 हजार 889 इतकी मतदान झाले आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 40 हजार 224 मतांनी विजयी झाले आहेत.
◆ शिवेंद्रराजे भोसले : महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांची यादी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला क्रमांक लागतो. जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सातारा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ज्यांना एकूण 1 लाख 76 हजार 849 इतकी मतदान झाले आहे, त्यापैकी तब्बल 1 लाख 42 हजार 124 मतांनी विजयी झाले आहेत.
तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले आमदार कोणत आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…