अबोली मालिकेत या लोकप्रिय अभिनेत्रीची पुन्हा होणार एन्ट्री. जाणून घ्या कोणत्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री.
स्टार प्रवाहवरील प्रत्येक मालिका काहींना काही नवीन देताना दिसते. म्हणून टीआरपी रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आघाडीवर असतात. ‘अबोली’ मालिका देखील स्टार प्रवाहाच्या लोकप्रिया मालिंकापैकी एक आहे. मालिकेने नुकताच 100 भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. मालिका आता रंजक वळणावर आहे अशातच हिंदी व मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेत एंट्री होणार आहे. त्यांच्या येण्यामुळे […]
Continue Reading