अशी ही बनवाबनवी चित्रपटातील या अभिनेत्याचे झाले निधन..

मराठीतील ‘बनवाबनवी’ या चित्रपटाचा विसर पडणे अशक्यच आहे. आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आजही लोकांच्या लक्षात आहे आणि पर्यायाने या चित्रपटाची स्टारकास्टही. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यासोबत आणखी एक चेहरा दिसला होता तो म्हणजे सिद्धार्थ रे याचा. सावळा पण दिसायला सुंदर असा सिद्धार्थ रे आज […]

Continue Reading