ही आहे दगडूची ड्रीमगर्ल; मुलाखतीत केला प्रथमेशने खुलासा…

बालक पालक’, ‘टाइमपास’ चित्रपटांमुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणून प्रथमेश परबला ओळखले जाते. प्रथमेश परब हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. प्रथमेश हा टाईमपास या चित्रपटातील दगडू या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आला. “हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल […]

Continue Reading