रिफायनरी म्हणजे काय? त्यासाठी समुद्रकिनाराच का लागतो?
बार्शी सालगावमध्ये प्रस्तावित ऑइल रिफायनरीला स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसतायत. रोजगार निर्मिती आणि विकास याबाबत शासनाकडून आश्वस्त केलं जाऊनही प्रदूषण, स्थलांतर आणि परंपरागत उत्पन्नाचं साधन नष्ट होण्याच्या भीतीने अनेक नागरिक विरोध करत असल्याचे सांगितले जाते. काही वर्षापूर्वी हा प्रकल्प नानारला होणार होता, तेव्हा सुद्धा तिथेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आता […]
Continue Reading