पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता विधेयक काय आहे? जाणून घ्या!!
ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अपराजिता नावाचा एक विधेयक आणले आहे. कोलकात्याच्या आरजेकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून मोठी निदर्शने झाली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचा एक विधेयक मंजूर केलं आहे. काय आहे हे विधेयक ? चला तर मग समजून घेऊया.. पश्चिम बंगालच्या विधानसभेत या […]
Continue Reading