नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या IC-814 चित्रपटावरून झालेला वाद सध्या चर्चेत आहे. विमान हायजॅक करून अफगाणिस्तानातल्या कंदाहारला नेण्यात आलं होतं त्यावर आधारित आहे. हे विमान हायजॅक करणाऱ्या व्यक्तींच्या नावांवरून वादाला सुरुवात झाली. विमान हायजॅक करणाऱ्यांची नावे मुद्दाम चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला, शंकर अशी नावे मुद्द्यांम देण्यात आले असा आरोप सोशल मीडियावरून करण्यात आला आणि त्यानंतर IC-814 बॉयकोट असा नवीन टेंड सुरू झाला.
यावर भाजपचे नेते म्हणतात की, यामध्ये IC-814 मध्ये कट्टरतावादी होते, त्यांनी आपली मुस्लिम ओळख लपवली होती. अनुभव सिन्हा यांनी त्यांची नावे गैरमुस्लिम देऊन त्यांचा गुन्हा लपवायचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम काय होईल? काही दशकांनंतर लोकांना वाटेल की IC-814 विमान हिंदूंनी हायजॅक केलं होतं. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून भारतातल्या नेटफिक्स कन्टेन्ट प्रमुख मोनिका शेरगिल यांना बोलवण्यात आलं. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या सिरीजमध्ये वापरण्यात आलेली दहशतवाद्यांची नावे ही घटनेच्या वेळी त्यांनी वापरलेली सांकेतिक नाव असून या सिरीजच्या सुरुवातीला या सांकेतिक नावासोबतच दहशतवाद्यांची मूळ नावाची दाखवण्यात येणार आहेत.
6 जानेवारी 2000 रोजी गृहमंत्री जाहीर केलेल्या माहितीनुसार हायजॅक इब्राहिम अथर, शाही अत्तर सय्यद, अहमद काजी, मिस्त्री जरूर इब्राहिम आणि शाकीर अशी होती आणि ते एकमेकांना चीफ, डॉक्टर, बर्गर आणि भोला या नावाने हाका मारत होते, याचीही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या माहितीनुसार विमान हायजॅक या घटनेनंतर गुप्तचर विभागाने मुंबई 4 कट्टरपंतीयाना अटक केली आणि या कट्टरतावादकडे मिळालेल्या माहितीनुसार या।हायजॅकची पूर्ण आखणी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा करत होती. तसेच हरकत उल अन्सारी सवारी संघटनेने ही मोहीम पार पाडली.
नेपाळची राजधानी काठमांडूहुन दिल्लीला येणार IC-814 हरकत उल अन्सार संघटनेच्या 5 दहशतवाद्यांनी 24 डिसेंबर 1999 ला हायजॅक केलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी असे मिळून 180 जण होते. विमान अपहरणानंतरच्या काही तासांत अपहरणकर्त्यांनी एका प्रवाशांना ठार केलं. रात्री पावणे दोनच्या सुमारास हे विमान दुबईला पोहोचलो. तिथे इंधनाच्या बदल्यात काही प्रवाशांना सोडण्याचा निर्णय झाला. दुबईत 27 प्रवाशांना सोडण्यात आल, यात महिला आणि लहान मुलं होती. यानंतर विमान अफगाणिस्तानच्या शहरात नेण्यात आलं.
भारतात तुरुंगात असणाऱ्या 36 कट्टरतावादी साथीदारांना सोडण्याची आणि 20 कोटी अमेरिकन डॉलरची मागणी केली होती. काही काळाने त्याने पैशाची मागणी मागे घेतली पण आपल्या साथीदारांच्या सुटलेवर ते ठाम होते. तेव्हा भारतात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होतं. हे प्रकरण तब्बल 8 दिवस सुरू होतं. वाजपेयी सरकारने काही कट्टरता वाड्याची मुक्तता करण्याची तयारी दाखवली यानंतरच विमानाच्या या प्रवाशांची सुटका झाली. 31 डिसेंबर 1999 ला सरकारने वाटाघाटींचे घोषणा केली.
त्या वेळचे परराष्ट्रमंत्री असणारे जस्वंत सिंह आपल्या सोबत 3 कट्टरतावाद कंदारला घेऊन गेले. त्यामध्ये जैसे मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर, अहमद जलगर आणि शेख मेहबुब शाहिद यांचा समावेश होता.