एखादा फ्लॅट घेताना हे दोन प्रमाणपत्र पाहूनच तो फ्लॅट घ्यावा. जाणून घ्या कोणते आहेत ते प्रमाणपत्र आणि काय आहे त्याचे महत्व.

आज आपण इथे बघणार आहोत, फ्लॅट घेताना जे आपण कागदपत्र पाहतो त्याच्या मधला हा शेवटचा टप्पा. शेवटी, शेवटची दोन कागद बघायचे असतात. इमारत पूर्णत्व प्रमाणपत्र व occupancy certificate ( भोगवटा प्रमाणपत्र ). (1). BCC- Building Completion Certificate :  याला मराठीत इमारत पूर्णत्वाचा दाखला असं म्हटलं जातं. आणि याच्यानंतर अजून एक कागदपत्र असत. (2). OC – […]

Continue Reading