देशाला आज नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. पण तुम्हाला या पदाच्या महत्वाबद्द्ल किती माहिती आहे? जाणून घ्या या पदाचे महत्व.
देशाला आज नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन उपराष्ट्रपतीची निवड होणार आहे. उपराष्ट्रपती हे पद प्राधान्यक्रमानुसार राष्ट्रपतीनंतर देशातील सर्वात मोठे घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. कोणत्याही कारणास्तव राष्ट्रपती पद […]
Continue Reading