कुलधरा : गोष्ट अश्या गावाची जे 200 वर्षांपूर्वी रातोरात ओसाड पडले. आजदेखील तिथे कोणीच राहत नाही. पहा काय आहे यामागचे कारण.

राजस्थानमधील जैसलमेर हे शहर वाळवंटी प्रदेशात आहे. हे वाळवंट शहराबाहेर शेकडो मैल पसरले आहे, जिथे सर्वत्र वाळूचे मोठे ढिगारे आहेत. शहरापासून काही अंतरावर ‘कुलधरा’ नावाचे एक सुंदर गाव आहे, जे गेल्या 200 वर्षांपासून ओसाड पडले आहे. या गावात राहणारे लोक 200 वर्षांपूर्वी रातोरात गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले आणि परत आलेच नाहीत. कुलधरा गाव आता […]

Continue Reading