‘जमिनीचे टायटल क्लिअर आहे’ हे वाक्य तुम्ही बरेचवेळा ऐकले असेल. पण याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर.
आजचा विषय आहे, क्लियर टायटल किंवा टायटल क्लियर आहे असं जे लोक म्हणतात त्या संबंधीची माहिती घेणे. नेमकं या क्लियर टायटल किंवा टायटल क्लियर चा अर्थ काय? ते आज आपण समजून घेऊया. तुम्ही जेव्हा केव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायला जाता, मग ती प्रॉपर्टी फ्लॅट असो, प्लॉट असो, जमीन असो, किंवा अजून कुठली स्थावर मालमत्ता असो. […]
Continue Reading