एखाद्या अज्ञान व्यक्तीची मालमत्ता जर विकली गेली, तर त्या विरोधात त्या व्यक्तीला सज्ञान झाल्यावर काही करता येतं का? जाणून घ्या सविस्तर.

एखाद्या अज्ञान व्यक्तीची मालमत्ता जर विकली गेली, तर त्या विरोधात त्या व्यक्तीला सज्ञान झाल्यावर काही करता येतं का? आणि काय करता येतं? याची आपण थोडक्यात माहिती बघूया. सगळ्यात पहिले आपण अज्ञान आणि सज्ञान याचा कायदेशीर दृष्टिकोनातून अर्थ समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीला अज्ञान पालनकरता किंवा गार्डियन नेमण्यात आला असेल, तर अशी व्यक्ती वय वर्ष 21 […]

Continue Reading