हे तंत्रज्ञान हायवेवरील टोल प्लाझा हद्दपार करतील. जाणून घ्या काय आहे हे नवीन तंत्रज्ञान.
तुम्हाला टोल टॅक्समधून दिलासा मिळणार नाही, पण टोल प्लाझावर ट्राफिक मध्ये थांबण्याच्या त्रासातून नक्कीच दिलासा मिळेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच सर्व टोल प्लाझा आणि टोल वसूलीसाठीचे तंत्रज्ञान बदलणार आहे. ही योजना राबवण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा हटवण्याच्या योजनेवर सरकार पुढे […]
Continue Reading