मामलेदार कचेरी कायदा : एखाद्याने तुमच्या घराकडे जाणारा एकमेव रस्ता अडवला तर काय पर्याय आहे?

आज आपण इथे बघणार आहोत की, तुमचं जिथे घर आहे आणि त्या घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो जर समजा एखाद्याच्या जागेतून जात असेल, एखाद्याच्या ओपन फ्लॅाटमधून जात असेल, एखाद्याच्या शेत जमिनीतून वगैरे जात असेल आणि तो तुमच्या घरात पोहोचण्यासाठीचा एकमेव पर्यायी रस्ता आहे. अजून दुसरीकडून कुठूनही तुमच्या घराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही आहे आणि […]

Continue Reading