मिताली राज : टाईम पास म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणारी प्लेयर आज ‘क्रिकेटची राणी’ म्हणून ओळखली जाते
8 जून हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक होता. कारण, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता क्रिकेटप्रेमींना मिताली क्रिकेट स्टेडियममध्ये शानदार षटकार आणि चौकार मारताना दिसणार नाही. तिला भारतीय महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर देखील म्हटले जाते. ती एकमेव महिला खेळाडू आहे जिने असे अनेक विक्रम […]
Continue Reading