राजपथ : तुम्हाला माहीत आहे का राजपथचे नाव बदलले जाणार आहे? जाणून घ्या यामागचे कारण आणि इतिहास.

केंद्रातील मोदी सरकारने आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या विभागाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथचे नाव बदलण्यासाठी, नवी दिल्ली नगरपरिषदेने […]

Continue Reading