जाणून घ्या वाटपाचा ठोस पुरावा कोणता? एखाद्या व्यक्तीने कोर्टात केलेली तडजोड पाळली नाही तर काय होईल? आणि फसवणुकीने घेतलेले हक्कसोड कसे रद्द करावे?

आजच्या या लेखात आपण कायदे-विषयक जनजागृती करणारी महत्वपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. आजच्या या लेखात वाटपाचा ठोस पुरावा कोणता? तडजोड झाली आणि त्यानुसार जर एखाद प्रकरण मागे घेतलं गेलं किंवा तडजोड हुकूमनामा झाला आणि ती तडजोड एखाद्याने नाही पाळली तर काय करता येईल? फसवणुकीने जर हक्कसोड पत्र झाला असेल तर काय […]

Continue Reading