तुम्हाला माहीत आहे का ढगांमद्धे वीज कशी तय्यार होते? ती जमिनीवर कशी येते? जाणून घ्या विज्ञानाची रंजक माहिती सोप्या भाषेत.
नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि रंजक माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती सध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर रंजक माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा. पावसाळ्यात बर्याच वेळा आपल्याला आकाशात विजा […]
Continue Reading