रातोरात भारतात प्रसिद्ध झाली ही पाकिस्तानी गायिका. जाणून घ्या प्रत्येक रील मध्ये वाजणारे ‘पसूरी’ हे गाणे आणि गायिका.
”आग लावां मजबूरी नु आन जान दी पसूरी नु ज़हर बने हां तेरी पी जावां मैं पूरी नु” ”मेरे ढोल जुदाईयां दी तैनू खबर किवें होवे आ जावे दिल तेरा पूरा वि ना होवे..” भारतात असा एखी व्यक्ति नसेल ज्याने हे गाणे ऐकले नाही. 5 महिन्यांपूर्वी कोक स्टुडिओचे हे गाणे रिलीज झाले आणि पाहता पाहता […]
Continue Reading