म्हणून भारताच्या नकाशात श्रीलंका दाखवावाच लागतो…!!
भारत जगातले मोठे भूखंड लागलेल्या देशांपैकी एक देश. भारताचा नकाशा तेवढाच मोठा. अगदी तेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाची आपला संबंध आलेला असतो, तेव्हापासून हा आपल्या बघण्याकडे अभ्यासण्यात असतो. पण तुम्ही भारताचा नकाशा बघताना तरी एका गोष्टीकडे लक्ष गेले का ती गोष्ट म्हणजे अनेकदा भारताच्या नकाशावर श्रीलंकेचा नकाशा दाखवाला जातो. आता लॉजिक लावून जर तुम्ही असं म्हणत असाल […]
Continue Reading