भारत जगातले मोठे भूखंड लागलेल्या देशांपैकी एक देश. भारताचा नकाशा तेवढाच मोठा. अगदी तेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाची आपला संबंध आलेला असतो, तेव्हापासून हा आपल्या बघण्याकडे अभ्यासण्यात असतो. पण तुम्ही भारताचा नकाशा बघताना तरी एका गोष्टीकडे लक्ष गेले का ती गोष्ट म्हणजे अनेकदा भारताच्या नकाशावर श्रीलंकेचा नकाशा दाखवाला जातो.
आता लॉजिक लावून जर तुम्ही असं म्हणत असाल की श्रीलंका भारताचा शेजारी देश आहे म्हणून याचा नकाशात समावेश असणं सहाजिकच आहे. तर एक काम करा नकाशा पुन्हा बघा. कारण भारताचे शेजारी देश चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश म्यानमार, पाकिस्तान हे आहेत तरी फक्त श्रीलंकेचा नकाशा भारताचा नकाशात का बर दिसत असावा?..
आता तुम्हाला असं वाटत असेल की, भारत आणि श्रीलंकेचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि बाकी देशांची नाही किंवा भारत आणि श्रीलंका या तुम्ही नकाशा संदर्भात काही करार झाला असेल, तर ही यामागची कारणं नाहीत. भारताचा नकाशामध्ये तळाशी अनेकदा श्रीलंकेचा नकाशा दाखवून यामागे हिंदी महासागराची भूमिका महत्वाचे आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे समुद्रा संदर्भातले आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा म्हणजेच पोषण मोशन लॉ होय. हे कायद्याची निर्मिती तसेच हा कायदा करण्याचं काम संयुक्त राष्ट्रांनी घेतलेल्या पुढाकाराने झाला.
1956 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने युनायटेड नेशन्स कन्वेक्शन या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. हा कायदा बनवण्यासाठी ही पहिली बैठक होती. या संमेलनामधे ज्या चर्चा झाल्या आणि जी मतं मांडली गेली त्याचा अभ्यास करून 1958 अहवाल सादर करण्यात आला. समुद्रामध्ये असीम आणि निर्बंधबद्दल जगातील देशांच एक मत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता. त्यानंतर 1982 चाली तीन वेगवेगळ्या संमेलनांचे आयोजन करण्यात आलं आणि समुद्रातील सीमा सुरक्षा या कायद्याना देण्यात आल्या.
या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं होतं की, सागरी किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्रकिनार्यापासून त्या देशाची सीमा 200 नॉटिकल माईन इतकी असावी. नसेल तर याभागांमध्ये येणारी बेट आणि भौगोलिक ठिकाण देशाचा नकाशामध्ये दाखवान बंधनकारक असेल. कुठलाही ते समुद्राच्या किनार्यावर असते तर अशा स्थितीत या देशाचा नकाशामध्ये त्याच्या सीमेपासून 200 नॉटिकल माईल दरम्यान येणारे क्षेत्र दाखवलं अनिवार्य आहे.
1 नॉटिकल माईल म्हणजे 1. 824 किलोमीटर होय. या हिशोबाने 200 किलो मीटरमध्ये मोजली तर 370 किलोमीटर म्हणजेच भारतीय समुद्रकिनार्यापासून 370 किलोमीटर अंतरावर असणारं सगळं नकाशात दाखवणे आवश्यक ठरतं. यामध्ये भारताच्या जवळपास देशात श्रीलंका येत. त्यामुळेच श्रीलंकेचा नकाशा भारताचा नकाशामध्ये समाविष्ट केला जातो.
भारताचा दक्षिणेकडचे शेवटचं टोक असलेल्या धनुष्कोडी तू श्रीलंकेचा अंतर केवळ 18 नोटिकेल माईल तेवढेच आहेत आणि त्यामुळेच भारताच्या नकाशा मध्ये श्रीलंकेचा स्थान महत्त्वाचे ठरतात. तर पाकिस्तान चीन की बांगलादेश हे देश भारताच्या सीमा भागातले देश भारताच्या समुद्री क्षेत्रात येत नाही आणि म्हणून त्यांचा भारताचा नकाशा सामावेश होतो.
शिवाय कायदा पाठीशी असल्याने भारताचा नकाशा सोबत श्रीलंकेचा नकाशा दाखवला की वादही होत नाही. कारण जगभरामध्ये हाच नियम पाळला जातो.