गहाण ठेवलेली जमीन परत मिळते का? आणि ती कशी मिळू शकते? ।। निशाणी पाच चा अर्ज फेटाळल्यावर काय होईल? ।। एखाद्या मालमत्तेच्या वाटपामध्ये बहिणीला हक्क किंवा हिस्सा नसेल मिळाला तर काय करता येईल? ।। मालमत्तेमध्ये तीन वारस आहेत आणि त्यांच्यापैकी एकानेच त्या मालमत्तेची विक्री केली तर काय होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !
नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा. गहाण ठेवलेली जमीन परत मिळते का? […]
Continue Reading