तुम्हाला माहीत आहे का आमदारांना किती पगार मिळतो? जाणून घ्या कोणत्या राज्यात आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार.
नुकतीच दिल्लीच्या आमदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता दिल्लीच्या आमदारांचे मासिक वेतन 54,000 वरून 90,000 करण्यात येत आहे. राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वांच्या पगारात वाढ होणार आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघातील आमदारांना दरमहा किती पगार मिळतो, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. इतर राज्यात काय परिस्थिती आहे माहीत आहे का? कोणत्या राज्यातील आमदारांना सर्वाधिक पगार मिळतो? या सर्व प्रश्नांची […]
Continue Reading