पाकिस्तानची माती, अमेरिकेचे गवत वापरुन वळवंटात उभारले क्रिकेट स्टेडीयम. जाणून घ्या UAE मधील स्टेडीयम बद्दलची रंजक माहिती.
सन 1981. UAE मधील शारजाह हे शहर. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना. ग्राऊंड च्या नावावर ओसाड जमीन आणि काँक्रीटची खेळपट्टी. प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली सुविधाही नव्हती. हा सामना पाहण्यासाठी जास्त लोक येतील असे आयोजकांना वाटले नव्हते, पण 8-10 हजार प्रेक्षक तेथे पोहोचले. या सामन्याच्या यशाने UAE मध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेचा पाया घातला. विशेष म्हणजे तेव्हा UAE चा […]
Continue Reading