आता नवीन प्रकारचे मतदान कार्ड डाऊनलोड करा PDF फाईल मध्ये..

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

नवीन प्रकारचे मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्तम तुम्हाला NVSP.in या वेबसाईटवर जायचे आहे. मग या वेबसाईटवर तुम्हाला ऑप्शन दिसेल log in किंवा रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. Log in ओर रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर जर तुमचं या वेबसाईटवर ती अकाऊंट असेल तर तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता.

जर तुमचा अकाउंट नसेल तर खाली तुम्हाला एक ऑप्शन आहे त्यावर click करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर OTP टाकायचे आणि वोटर आयडी नंबर, मतदान कार्ड नंबर टाकून पासवर्ड बनवायचा आणि तुमचा अकाउंट उघडून घ्यायच आहे. अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आहे, म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड बनवला होता तो टाकायचे आणि लॉग in बटनावर क्लिक करायचं.

तर log in केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल तिथे शेवटी तुम्हाला ऑप्शन दिसेल डाउनलोड Epic या डाउनलोड Epic या बटनावर click करायचे आहे. मग त्यानंतर तुमच्यासमोर Epic नंबर आणि from रेफरन्स नंबर हे दोन ऑप्शन येत असेल तर पहिला ऑप्शन ईपीक नंबरवर click करायचे आहे.

मग त्यानंतर खाली क्रोल केल्यानंतर तुम्हाला मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि आपले महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि सर्च बटनावर clik करायचा आहे. मग त्यानंतर सर्च केल्यानंतर तुमचे इथे नाव येईल आणि बाकीची माहिती सुद्धा दाखवली जाईल याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा मतदान कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही इथे दाखवला जाईल.

तुम्ही डायरेक्ट सेंड otp वर click करू शकता. जर तुम्हाला असं दाखवलं नाही तर तुमचा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. मग तुम्ही send otp वर click केल्यास जो OTP येईल तो टाकून व्हेरिफाय बटनावर क्लिक करायचं. मग त्यानंतर डाउनलोड ईपीकवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड एपीके तुम्ही पाहू शकता नवीन प्रकारचे हे मतदान कार्ड तुमचे सेकंदात डाऊनलोड करू शकतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *