भारतातील सर्वात मोठे 10 आयटी कंपन्या!!

आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पंड्यामिक परिस्तिथीमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये प्रगती पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयडी सेंटर मधील रँक ही 48 इतकी आहे. आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या बद्दल जाणून घेणार आहोत. […]

Continue Reading

जगभरात लोकप्रिय असलेल्या DELL कंपनीची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या कोण आहे कंपनीचा मालक.

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा. आजच्या काळात, लोक HP, Acer, Lenovo […]

Continue Reading

ज्या कंपनीचा CEO वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश झाला, त्या Facebook बद्दलची ही रंजक माहिती तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

Facebook ही एक अशी कंपनी जी इतिहासातील सर्वात मोठ्या स्टार्टअपपैकी एक मानली जाते आणि ज्याचे CEO वयाच्या 23 व्या वर्षापासून अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत. फेसबुक जितके यशस्वी आहे तितकेच ते वादग्रस्त देखील आहे. फेसबुक कंपनी ही सिलिकॉन व्हॅलीमधील अशी शार्क आहे जी तिच्या प्रतिस्पर्ध्यांना गिळंकृत करते, आकडेवारी याचा पुरावा आहे. फेसबुकने आतापर्यंत 94 कंपन्यांचे अधिग्रहण केले […]

Continue Reading

लोकप्रिय कार कंपनी मारुती सुझुकी घेऊन येत आहे 3 नवीन कॉम्पॅक्ट SUV. जाणून घ्या सविस्तर.

देशातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी लवकरच देशात अनेक नवीन कार मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कंपनीने मारुती ब्रेझाला काही दिवसांपूर्वी बाजारात आणले आहे. ही कंपनीची मिड साइज एसयूव्ही आहे. या नवीन कॉम्पॅक्ट SUV च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा बेस व्हेरिएंट Rs 7.99 लाख (एक्स-शोरूम किंमत) मध्ये […]

Continue Reading

वर्षाच्या सुरूवातीला 10 व्यक्ती होते 100 बिलियन डॉलरचे मालक. आता आहेत फक्त 4 लोक! हे जागतिक मंदीचे संकेत तर नाही?

इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग यांच्या कामाशी तुम्ही कदाचित परिचित नसाल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल ऐकायला आणि वाचायला आवडत असेल, तर गेल्या काही वर्षांत त्यांची नावे नक्कीच तुमच्या वाचण्यात, ऐकण्यात आली असतील. मात्र, आता या सर्वांच्या संपत्तीत घट झाली आहे. टेस्लाचे मालक एलोन मस्क यांच्या संपत्तीत $62 अब्जची घट झाली आहे, तर अॅमेझॉनचे […]

Continue Reading