आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पंड्यामिक परिस्तिथीमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये प्रगती पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आयडी सेंटर मधील रँक ही 48 इतकी आहे. आयटी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करूया.
1. रोल्टा कंपनी : ही कंपनी भारतातील सर्वोत्कृष्ट IT कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. रोल्टा या कंपनीची स्थापना 29 जून 1989 साली करण्यात आली. या कंपनीचे फाउंडर हे कमलके सिंग आहेत. रोल्टा या कंपनीद्वारे आयटी सर्विसेस आणि आयटी कन्सल्टींग सेवा दिल्या जातात. रोल्टा कंपनीकडे जवळपास दीड हजार कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्कही 4161 करोड इतकी आहे.
2. ओरॅकल: ओरॅकल फायनान्स सर्विस लिमिटेड या कंपनीची ओरॅकल कार्पोरेशन ही साहाय्याक कंपनी आहे. ओरॅकल कंपनी बँकिंग इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केट या सेवा प्रदान करते. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये असून या कंपनीकडे जवळपास 8 हजार 818 कर्मचारी आहेत. या कंपनीची एकूण संपत्ती ही 4735 करोड रुपयांच्या जवळपास आहे.
3. माइंड ट्री : माइंड ट्री लिमिटेड कंपनी ही भारती मल्टिनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि आऊटसोर्सिंग कंपनी कंपनीची सुरुवात 18 ऑगस्ट 1999 मध्ये करण्यात आली. या कंपनीचे मुख्यालय भारतातील बेंगलोर बरोबर न्यूजर्सी आणि यूएसए या देशांमध्ये देखील आहे. ही कंपनी लार्सन अँड टर्बो या कंपनीचा हिस्सा आहे. माइंड ट्री या कंपनीकडे 21991 कर्मचारी असून या कंपनीचे एकूण नेट वर्थ 5156 करोड आहे.
4. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक ही कंपनी प्रौद्योगिक डिजिटल कंपनी आहे. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीचे मुख्यालय ते मुंबई या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या कंपनीची स्थापना 23 डिसेंबर 1996 मध्ये झालेली जवळपास 30 देशांमध्ये या कंपनीचे संचालक कार्यालय आहे. पूर्वी या कंपनीचे एल अँड टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड असे होते. 2002 मध्ये ते बदलू लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक असे करण्यात आले. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपनीकडे 21437 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती 8824 करोड इतकी आहे.
5. एमफेसिस : एमफेसिस ही भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांची एक आहे. ही कंपनी आयटी कन्सल्टींग बरोबर सेवा प्रदान करते. एमफेसिस या कंपनीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली त्याच बरोबर या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. एमफेसिसच्या कंपनीकडे 22 हजार 239 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेट वरती 15,917 करोड आहे.
6. टेक महिंद्रा: टेक महिंद्रा लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय प्रो कंपनी आहे जी आयटी आणि बीपीओ या सेवा प्रदान करते. टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी स्थित आहे. त्याचबरोबर टेक महिंद्रा कंपनीचे साठपेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालय आहेत. टेक महेंद्रा कंपनीकडे 1,25,236 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती 37 हजार 353 करोडच्या जवळपास आहे.
7. विप्रो: ही कंपनी भारतातील प्रमुख आयटी कंपनी पैकी आहे. या कंपनीची सुरुवात अजीम प्रेमजी यांच्या वडिलांनी 1949 मध्ये केली होती, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अजीम प्रेमजी यांनी 1979 मध्ये वेस्टरन इंडिया व्हेजिटेबल प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनी तेल, धुलाई साबण, मोम, कंटेनरची कंपनी म्हणून ओळखली जायची. 1980 मध्ये विप्रो कंपनी ने आयटी क्षेत्रात प्रवेश घेतला 1982 या कंपनीने विप्रो प्रॉडक्ट लिमिटेड हे नाव बदलून फक्त विप्रो लिमिटेड असे ठेवले. विप्रो कंपनी कडे 1 लाख 75 हजार पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीकडे 81 हजार 278 करोड रुपयाची संपत्ती आहे.
8. एचसीएल टेक्नॉलॉजी : या कंपनीचे सुरुवातीचे 11 ऑगस्ट 1976 मध्ये शिव नादर यांच्या द्वारे करण्यात आली. ही कंपनी आयटी सर्विसेस आणि कन्सल्टींग या सेवा प्रधान करते. या कंपनीला हिंदुस्तान कम्प्युटरस लिमिटेड असे संबोधले जाते. याचे मुख्यालय उत्तर प्रदेश मधील नोएडा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर एक्साइड कंपनी असून या कंपनीचे 32 देशांत मध्ये कार्यालय आहे. या कंपनीकडे एक लाख 59 हजार पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची संपत्ती एकूण 82 हजार 906 करोड इतकी आहे.
9. इन्फोसिस: इन्फोसिस लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय भारतातील बेंगलोर इथे आहे. इन्फोसिस भारतातील सर्वात मोठे आयटी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे भारतामध्ये 9 विकास केंद्र आहेत, तर जगभरात 30 पेक्षा देशात जास्त कार्यालये आहेत. इन्फोसिस या कंपनीची स्थापना 2 जुलै 1971 येणार नारायण मूर्ती यांच्या बरोबर यांच्यासह 6 मित्रांनी सुरू केली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या कडून 10 हजार रुपये घेऊन या कंपनीत सुरुवात केली होती. इन्फोसिस या कंपनीकडे 2, 42,371 कर्मचारी असून या कंपनीचे एकूण संपत्ती ही त्यांना 92,768 करोड आहे.
10. टीसीएस: या कंपनीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून ओळखले जाते. एक सॉफ्टवेअर सर्विसेस अंड कन्सल्टींग कंपनी आहे. जगातील सर्वात जास्त मूल्य असणारी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीचे फाउंडर जमशेदजी टाटा आहेत. त्याचबरोबर या कंपनीची सुरुवात 1968 टीसीएस या कंपनीचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी स्थित आहे कंपनीमध्ये भारतातील आणि कंपनीचा मुकाबले अधिक कर्मचारी काम करतात. TCS मध्ये जवळपास चार लाखापेक्षा जास्त काम करत असून या कंपनीचे एकूण नेट वरती 1 लाख 21 हजार करोड इतकी आहे.
तर आज आपण भारतातील सर्वात मोठे 10 आयटी कंपनी बद्दल माहिती जाणून घेतले आहे..