नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुराया हा रखुमाई सोबत मंदिरात स्थापित असतो. प्रत्येक जण मनोभावे त्याची सेवा करत असतो. पण तुम्हाला प्रश्न पडला आहे का? आपण कुठल्याही मंदिरात जरी गेलो तरी तिथे विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या दगडापासून किंवा काळ्या पाषाण यापासूनच का बनवलेली असते?
विठ्ठलाची मूर्ती संगमरवरी शिवाय इतर कुठल्याही दगडापासून का बनवली जात नाही? त्यामुळे असे प्रश्न जर तुमच्याही मनात आले असते तर ही माहिती खास तुमच्यासाठी… आपण विठ्ठलाची मूर्ती ही नेहमी काळा पाषाण आतच का बनवले जाते? यामागील कारणे पाहणार आहोत. विठ्ठलाच्या मूर्तीचा रंग किंवा विठ्ठलाची मूर्ती हे नेहमी आपणच काकाळ्या खडकापासून बनवली जाते त्याचा स्पष्ट कारण कुठेही नोंदवला गेला नाहीये.
पण काही पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये याच्या मागील काही कारणे सांगितली आहेत.. पहिलं कारण म्हणजे की, विठुरायाचा काळा रंग किंवा सावळा रंग त्याला आपल्यातलाच एक बनवतो. त्याच्या या सावळ्या रंगामुळे तो आपल्यातलाच एक आहे असे वाटते. यामुळे तो देव जरी असला तरी सुद्धा तो आपल्यातीलच एक आहे असे वाटते म्हणून त्याचा रंग हा सावळा आहे, असे बोलले जाते.
तसे हा संदर्भ अनेक संतांच्या अभंगांमध्ये देखील आढळून येतो. त्यामागचं एक कारण सांगायचं झालं तर पंढरपूरच्या मूळ मंदिरात विठ्ठलाची मूर्ती ही काळा खडकापासूनच बनवली गेली आहे, त्यामुळे तिचा रंग काळा आहे व हीच मूर्ती डोळ्यासमोर ठेवून किंवा त्या मूर्तीचा आदर्श ठेवूनच विठ्ठलाचा इतर कोणत्याही काळापासून या पासून बनवल्या जातात.
जेणेकरून पंढरपूरच्या विठ्ठल मूर्ती सारख्या इतर विठ्ठल मूर्ती देखील खऱ्या वाटाव्यात. विठ्ठलाची मूर्ती ही काळा पाषाणापासून यापासूनच का बनवली जाते? यामागे दोन कारणे आढळतात. पहिले आपल्या पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कुठल्याही देवाच्या मूर्तीचा रंग काळा असेल तर ती मूर्ती आजूबाजूची वाईट ऊर्जा, निराशा शोषून घेते आणि त्यामुळे वातावरण शुद्ध होते.
तसेच वातावरणातील वाईट प्रवृत्ती वाईट विचार तसेच वाईट भावना या सर्वांचा नाश होतो, त्यामुळे अनेक पुराणांमध्ये असे सांगितले आहे की कुठल्याही देवाची मूर्ती काळ्या पाषाणात पासूनच बनवली गेली पाहिजे. याचा मागच दुसरं म्हणजे पंढरपूर हा प्रदेश येथे विठ्ठलाचे मूळ मूर्ती आहे. हा प्रदेश महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमेवर येतो. कर्नाटक पासूनच दक्षिण भारताचा चालू होतो.
त्यामुळे या मूर्तीच्या बनावटी मते दक्षिण भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आता भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणजे नक्की काय? तर दक्षिण भारतीय लोकांच्या दैवतांची मुर्ती ही काळ्या पाषाणापासून बनवल्या जातात. त्यामुळे पंढरपूर मधील विठ्ठलाची मूर्ती देखील त्यांच्या प्रभावामुळे काळा पाषाणापासून बनवली गेली असा अंदाज लावला जातो.
तसेच यामागे असेही सांगितले जाते व ती कशी असावी कुठल्या पाषाणापासून बनविलेली असावी या बाबतीत अनेक पुराणांमध्ये काही नोंदणी करून ठेवल्या आहे. याबद्दल प्रामुख्याने आगमन शास्त्रांमध्ये नमूद केले गेले आहे कुठल्याही देवी किंवा देवाची मूर्ती हे काळ्या पाषाणात असून बनवावी असे नमूद केले आहे व यामुळे पंढरपूर मधील विठ्ठल मूर्ती देखील काळ्या पाषाणात असून बनवली गेली आहे.
तसेच भौगोलिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर महाराष्ट्र व इतर दक्षिण भारतीय प्रदेशात हा काळा खडक याची निर्मिती ही अग्निस खडकांमधून होते तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. तसेच्या खडकात पृथ्वी, जल वायू व आकाश, अग्नी ही 5तत्वे आढळून येतात. त्यामुळे काळा रंग सर्व वाईट ऊर्जा शोषून घेतो. ही देखील या मूर्तीचा रंग काळा असण्याची कारणे आहेत.
तर ही आहेत आपली विठ्ठलाची मूर्ती ही काळापासून यापासून काय बनवली गेली आहे त्याच्या मागची कारणे. पण प्रामुख्याने कुठल्या कारणामुळे विठ्ठलाची मूर्ती ही काळा पाषाणापासून बनविलेली याबद्दल कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण यामध्ये कुठल्यातरी एका कारणामुळे विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या पाषाणात असून बनवली गेली असे अनेक जण मानतात. तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती बद्दलची ही माहिती कशी वाटली? नक्की सांगा..
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.