96 कुळी मराठा कोण आहे? जाणून घ्या..!!

Infomative News

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

अनेक लोक ते 96 कुळी आहेत असं ते सांगतात. आजकालची पोरं पोरी पण इंस्टाग्रामवर, व्हाट्सअप स्टेटस टाकतात. पण 96कुळी घराणे म्हणजे नेमके कोणते घराणे? त्यात किती आडनाव येतात? 96 कुळी घराण्याचा इतिहास काय आहे? ते नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न पडतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून जाणून घेऊया..

96कुळी घराणे हे मराठा समाजातील एक घराणे आहे. सर्वात आधी आपण मराठा समाजाबद्दल थोडं जाणून घेऊ. मराठा समाजामध्ये एकूण 4 प्रमुख वंश आहेत. सूर्यवंशी, चंद्रवंशी, ब्राह्मणवंशी आणि शेषवंशी किंवा नागवंशी. तसेच मराठा समाजातील 3 प्रमुख उपस्थिती देखील आहेत त्या म्हणजे राव मराठा, नाईक मराठा आणि मराठा कुणबी आणि रक्ताच्या नात्याने संबंधाने एकाच गरजेचे एकत्र आलेला समूह म्हणजे कुळ.

यामध्ये 96 कुळी ही जास्त नेमकी कोणत्या वंशातील आहे या प्रश्नांची दोन प्रमुख उत्तरे मिळतात. काहींच्या मते सूर्यवंशी, चंद्रवंशी, ब्राम्हणवंशी आणि शेषवंशी किंवा नागवंशी या चार वंशीमध्ये 96 कुळी मराठा यांची प्रत्येकी 24 घराणी विभागली गेली आहेत. तर दुसरा मतप्रवाह असा सूर्यवंशी आणि चंद्रवंशी या दोनच कुळामध्ये 96 कुळी लोक विभागले असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे 96कुळी लोक नेमके कोणत्या वंशाचे आहेत हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. तसेच 96 कुळी म्हणण्यामागे सुद्धा प्रामुख्याने 2 मतप्रवाह पाहायला मिळत असतात. त्यातलं पहिलं म्हणजे 96 कुळातील घराणे ही 4 वंशीमध्ये प्रत्येकी एक अशी विभागणी केली आहेत. ज्या एकूण संख्या 96 होते म्हणूनच या फळाला 96कुळी असं म्हणतात आणि दुसऱ्या कारणाबद्दल बोलायचं झालं तर घरातील कर्त्या पुरुषांमध्ये 8 गुण असले पाहिजेत असं पुराणांमध्ये सांगण्यात आल आहे. तसेच सूर्याची 12 नावे असतात तशाच चंद्राच्या 12 कला असतात.

तसेच त्यांचे प्रत्येक 8 गुण असतात म्हणजेच एकूण झाले 96 झाले. त्यामुळे 96 कुळी असं म्हटलं जातं. तसेच शिव काळानंतर 96 कोळी लोकांचा उल्लेख जास्त व्यापक पद्धतीने होणार सुरू झाला असल्याचं दिसून येतं. तर काहींच्या मते 96 कुळी या जातीची सुरुवात देखील मुळात शिवा काळ खंडात झाली असल्यास अनेक जण सांगतात.

त्यामुळे शिवकाळात 96कुळी नेमके कोणते काम करायचे? ते कोण होते? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं आणि इतिहासात डोकावून पाहिल्यावर 96कुळी शिवकाळात काय करायचे? हे समोर येत. शिवकाळात काही लोक पूर्णवेळ सैन्यात भरती होत तर काही लोक फक्त शेती करत.

पण यात काही लोक असेही होते शांतीच्या काळात शेती करत आणि सुलतानी संकटाच्या काळात स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवरायांचे मावळे म्हणून लढला निघत आणि समाजातील यात विशिष्ट प्रवर्गाला 96कुळी असं म्हटलं जायचं. आता 96 कुळीमध्ये किती आडनावे तारखेचा अगदीं अशक्य आहे. कारण अनेक वेगवेगळ्या जातीमध्ये एक सारखे आडनावे दिसून येतात.

पण तरीसुद्धा सांगायचं झालं तर शिवकाळात वतनदार, सरदार, सुभेदार आणि गावाचे पाटील, देशमुख राहिलेले अनेक लोक हे प्रामुख्याने 96कुळी असल्याचं दिसून येतो. त्यातील काही प्रमुख आडनावं बद्दल सांगायचं झालं तर ते भोसले, देशमुख, बांदल, शितोळे, जगताप, दरेकर, अँग्रे, शिंदे, सुर्वे अशी आहेत. पण यासोबतच असे एक ना अनेक आडनावे आहेत 96 कुळात आहेत व इतर जातीतील सुद्धा आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *