नवरा आणि बायकोचा रक्तगट एकच असेल तर??

Infomative News Spiritual

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या इन्फोईन मराठी या वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

भारतीयांमध्ये जेव्हा लग्नसोहळ्याची बोलणे होता, त्यावेळेस एक प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो ते म्हणजे मुला मुलीचा ब्लड ग्रुप काय? रक्तगट पाहून ते संबंध जुळवले जातात. अशा वेळेस बरेच कमी लोकांमध्ये असतात मुलीचा आणि मुलाचा नेमका रक्तगट कुठला असायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यमध्ये काही समस्या येऊ शकतात काय? याबद्दल माहिती पाहणार आहोत.

जर आपल्याला रक्त गटा बद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला मुख्य रक्तगट कोणते असतात? हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मुलीचा आणि मुलाचा नेमका रक्तगट कोणता असेल की त्यांनी त्यांच्या काही समस्या उद्भवणार नाहीत, त्यांना भावी जीवनात काही त्रास होणार नाही असे समजून घेणं आवश्यक आहे.

प्रामुख्याने सर्वसामान्यपणे 4 रक्तगट ए, बी, एबी आणि ओ होय. आता ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जाऊ नका. या 4 रक्तगट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि हे चार रक्तगटांमध्ये या नुसार त्याचं विभाजन आणखी चार याच्यामध्ये होते आणि त्यामुळे आठ प्रकारचे रक्तगट माणसांमध्ये दिसून येतात.

त्यामध्ये ए पॉझिटिव, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह आणि एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह रक्तगट बरोबर ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह रक्तगट तयार होत असतात आणि मग ह्या 8 रक्त गटांमध्ये पद्धतीने मुलीचा आणि मुलाचा कॉम्बिनेशन असला पाहिजे हे आपण समजून घेऊ..

आता पहिले कॉम्बिनेशन आपण बघूया. यामध्ये जर मुलाच रक्तगट जर ए, बी, एबी आणि ओ या पद्धतीचा असेल आणि त्याचबरोबर मुलीचा रक्तगट देखील सेम असेल म्हणजेच मुला-मुलीचा ब्लड ग्रुप सेम असेल तर यांच्या प्रेग्नंटमध्ये कुठलाही अडथळा येत नाही. आता आपण मुख्यत्वे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा विचार नाही करत आहोत. आपण फक्त विचार करत असून त्यानुसार जर कॉम्बिनेशनमध्ये रक्तगट जर समोरासमोर असतील तर कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये अडचण येत नाही. उदा. A रक्त गटाचा मुलगा त्या सेम रक्तगटाच्या मुलीबरोबर लग्न करू शकतो आणि बी रक्तगटाचा बी रक्तगटाबरोबर आजी एबीचा एबीरक्तगटाबरोबर लग्न करू शकतो.

दुसरा कॉम्बिनेशनमध्ये मुलाचा रक्तगट आणि मुलीचा रक्तगट हा वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ जर मुलाचा रक्तगट जर A असेल आणि मुलीचा रक्तगट B असेल काही प्रॉब्लेम नाहीये. मुलाचा रक्तगट B असेल आणि मुलीचा रक्तगट A असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये आहे. त्यामुळे मुलाचा आणि मुलीचा रक्तगट सेम असेल तरीदेखील काही प्रॉब्लेम नाही.

त्यानंतर आपणास तिसऱ्या कॉम्बिनेशनकडे जाणार आहोत आणि या काँबीनेशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्यानुसार आपण ठरवणार आहोत. तरी प्रामुख्याने कॉम्बिनेशन मुलाचा रक्तगट ए, बी, एबी आणि ओ बरोबर जर निगेटिव्ह असेल तर मुलीचा रक्तगट ए, बी, एबी आणि ओ पॉझिटिव्ह असेल तरीदेखील काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हे त्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये कुठल्या पद्धतीचा अडथळा येणार नाही.

परंतु आता तर चौथा कॉम्बिनेशन जर तुम्ही पहिले कॉम्बिनेशनमध्ये जर मुलाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल आणि त्यांच्या बरोबर मुलगी जर निगेटिव्ह रक्तगटाची असेल तर अशा वेळेस थोडा पण विचार करायला पाहिजे. तरी यांच्या पहिल्या प्रेग्नेंसीमध्ये कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही. परंतु दुसऱ्या वेळेस त्या मातेच्या शरीरामध्ये मुलगा किंवा मुलगी पॉझिटिव्ह रक्तगटाची असेल तर तिच्या शहरांमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांचा दुसरा प्रेग्नेंसी मध्ये कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. परंतु आता विज्ञान इतक्या पुढे गेले की त्यासाठी इंजेक्शन्स केल्यामुळे त्याचा योग्य मार्गदर्शनामुळे दुसरे प्रेग्नेंसीमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत.

तर हे चार कॉम्बिनेशन तुम्हाला समजले असेल तर त्यानुसार तुमच्या मुलाचा आणि मुलीचा रक्तगट जाणून घेऊन तुम्ही त्यांची कॉम्पिबेलिटी चेक करा आणि रक्तगटामुळे लग्न तुटता कामा नये याबद्दल तुम्ही खात्री बाळगा..

जवळचा रिलेशनमध्ये ज्यावेळेस लग्न होत असतात अशा लग्नांमध्ये ज्यावेळेस प्रेग्नेंसी प्लॅन केले जाते तर त्याच्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही समस्या आपल्याला टाळायचे असेल तर जवळचा रक्त गटाबरोबर किंवा जवळच्या रक्ताच्या व्यक्तीबरोबर आपल्याला लग्न करू नये..

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *