टोल आकारण्यासाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीमने नेमकं काय तंत्रज्ञान आहे?
टोलनाका म्हटलं तर एक ठराविक चित्र डोळ्यासमोर उभा राहत आणि त्यामध्ये लांब रांगा नक्की डोळ्यासमोर येतात. आपण टोल भरून किती पटकन पुढे जाऊ शकतो हे ट्रॅपिक आणि फास्टट्रेक गतिमान काम करणे आणि आपल्या व आपल्या समोरच्या गाड्यांमध्ये योग्य अंतर या सगळ्यावरती अवलंबून असतं. कदाचित यापुढे टोल नाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला तुम्ही जितका […]
Continue Reading