एका पाकिस्तानी हेराने भारताच्या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून काही संवेदनशील माहिती मिळवली. हा शास्त्रज्ञ पुण्यात डीआरडीओमध्ये काम करतो. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने या शास्त्रज्ञाला अटक केली. पाकिस्तानी व्यक्तीने हनी ट्रॅप वापरून हे सगळं केल्याचा संशय आहे. मुळात हनी ट्रेक म्हणजे काय? या दिवशी कुठल्या घटना घडल्या आहेत? जाणून घेऊयात..
एखाद्या मोहक व्यक्तीने दुसऱ्या एखाद्याशी प्रेमळ संबंध बनवणे आणि त्यातून गोपनीय माहिती मिळवणं याला हनी ट्रॅपिंग असं म्हटलं जातं. या माहितीचा वापर पैसे किंवा माहिती चोरण्यासाठी, ब्लॅकमेल करून मोठी रक्कम मिळण्यासाठी, राजकीय कारणांसाठी तसाच हेरगिरीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक संबंधांविषयी अधिक खासगी माहिती किंवा फोटो जाहीर करायचे आणि धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे आणि या शारीरिक संबंधसाठी सुद्धा आणि हनी ट्रॅपचा वापर केला जाऊ शकतो. हनी ट्रॅप हेरगिरीच्या इतिहासावर नजर टाकली तर आज सर्वाधिक चर्चा होताना दिसते.
ती म्हणजे नेदरलँडची नृत्यांगना मार्गारेट मॅक्लियोड माताहारी यांनी, कारण मॅक्लियोड माताहारी या पहिल्या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये एक्झॉटिक डान्सर म्हणून काम करत होत्या आणि अनेक फ्रेंड अधिकाऱ्यांशी त्याचा संपर्क होता.
मॅक्लियोड माताहारी यांच्यावर जर्मन लष्करासाठी हेरगिरी केल्याचे आरोप होते ते पूर्णपणे सिद्ध होऊ शकले नाहीत.
पण या कथित हेरगिरीच्या आरोपांवरून प्रकारच्या सरकार लोक गोळ्या घालून ठार केलं होतं. शीतयुद्धाच्या काळात केजीबी रशियन गुप्तहेर संस्थेने मोजनो कोडवर्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला गुप्तहेर हनी ट्रॅक म्हणून वापर केल्याचं इतिहासकार सांगतात.
2009 आणि 2010 च्या दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनमध्ये परदेशी गुप्तहेरांच्या मुद्दा बराच गाजला होता. चीनचे हेड पाश्चिमात्य देशातल्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांना आणि ट्रेक द्वारा ब्लॅकमेल करू शकतात अशी भीती त्या वेळेला वर्तवण्यात आली होती.
मेमरी लेन या पुस्तकामध्ये एक किस्सा सांगितला आहे. मॉस्कोमध्ये तैनात असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याचं एका रशियन डान्स सोबत प्रेम जुळलं. तिच्यामार्फत रशियन गुप्तहेर संस्था केजीबीन माहिती उकळण्याचा प्रयत्न केला पण नाही. पण अधिकारीने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आणि दिल्लीला परतल्या वरती त्यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना याविषयी सांगितलं.
संबंधित अधिकार्याला पुढे सावध राहण्याची सूचना माफ करण्यात आलं. मात्र तेव्हापासून भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांना इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात येऊ लागली आणि ती आजतागायत कायम आहे.
1980च्या दशकात भारतीय संस्थेचे चेन्नईतल्या अधिकारी केवी उन्नीकृष्णन यांनी हनी ट्रकमध्ये अडकल्याने अमेरिकेची गुप्तहेर संस्था हेरगिरी म्हणून काम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भारत आणि श्रीलंकेत दरम्यान 1987 साली झालेल्या शांती कराराच्या आधी केवी उन्नीकृष्णन यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
भारतीय दूतावासात काम करणाऱ्या माधुरी गुप्ता यांचे प्रकरण गाजलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्यांना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला संवेदनशील माहिती आरोपाखाली अटक केली होती. हनी ट्रकचा वापर करून आहे isi माधुरी यांना जाळ्यात ओढण्याचा सांगण्यात आलं. 2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्याला तीन वर्षांत का सुनावली पण नंतर माधुरी यांना जामिनावर सोडण्यात आलं. 2021 मध्ये 64 वर्षीय माधुरी गुप्ता यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण संपलं.
पाकिस्तानच्या आयएसआय भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅप करण्याचे प्रयत्न वाढले आहेत, त्यामुळे सर्वांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे, असं 2019 साली राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देत असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी लष्कराने आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या मोबाईल मधून फेसबुक, टिक टोक, ट्रूकॉलर यांसारखी 89 ॲप्स डिलीट करण्याचा सल्ला दिला होता.
नोव्हेंबर 2022मध्ये दिल्ली पोलिसांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका वाहन चालकाला अटक केली होती आणि ट्रकमध्ये अडकल्यानंतर हा ड्रायव्हर पाकिस्तान मध्ये एका व्यक्तीला गुप्त माहिती पुरवतो असं सुरक्षा संस्थांनी पोलिसांना सांगितल्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दरम्यान सुद्धा खेळाडूंना फिक्सिंगसाठी हनी ट्रॅप केल्याची चर्चा रंगली होती. विशेषता इंटरनेट आणि व्हिडीओ कॉलिंग या जमान्यामध्ये आणि ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेल्स धोका वाढला आहे.