शत्रू संपत्ती कायदा नेमका काय आहे? जाणून घ्या!!
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशातील बागपत मधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला. मात्र, शत्रू संपत्ती कायदा नेमका काय आहे? यामध्ये कोणकोणत्या संपत्तीचा समावेश असतो? आणि ती संपत्ती कधी विकता येते? समजून घेऊया.. दोन देशांदरम्यान युद्ध झाल्यानंतर एखादा देश तिथे राहणाऱ्या दुसऱ्या देशातल्या नागरिकांची किंवा दुसऱ्या देशात […]
Continue Reading